सोशल मीडियामुळे शुभेच्छांच फारस नाविन्य राहिलेलं नाही. एका क्लिक शेकडो शुभेच्छा सापडतात. परंतु त्या व्यक्तिगत नसतात. म्हणून मित्रांच्या वाढदिवशी त्यांचे स्वभावविशेष, सोबतच्या आठवणी यांची गुंफण करून शुभेच्छापत्राला वैयक्तिक स्पर्श देण्याचा प्रयत्न. वाढदिवसाबरोबर इतर काही शुभेच्छापर प्रसंग असतील तर त्याविषयीसुद्धा प्रसंगानुरूप लिहण्याचा मनसुबा आहे. बघू कितपत जमतंय! शुभेच्छांवर बोलू काही