२६ डिसेंबर २०२१

कैफ़!

- प्रसाद भुर्के
संदर्भ: २५ डिसेंबर स्नेहसंमेलनात गायक मित्रांनी पेश केलेल्या गाण्यांवर प्रसाद याची पहाटे तीन वाजता आलेली प्रतिक्रिया. प्रसाद स्वत:देखील एक चांगला गायक आहे

गणेशच्या गाण्याबद्दल काय बोलावं... गाण्यातली एक एक जागा अगदी परफेक्ट. तो गात असताना मी विनायकला हेच म्हणालो! आपल्याकडे आमिर खानसारखा मिस्टर पर्फेक्शन जर कोणी असेल तर तो फक्त गणेशच! (इतरांची क्षमा मागून... 😄)

अवधूत, गीता, नीना आणि प्रशांत म्हणजे प्रोफेशनल... त्यांना गाणं कळतं...गीता आणि निना दोघींची गाण्याची निवड तर अफलातून! आणि प्रशांतचीही... विशेषतः "मैं हूँ डॉन आणि यम्मा यमा..." क्या बात है 😍 पब्लिकला कसं नाचायला उद्युक्त करायचं हे खरंच शिकण्यासारखं आहे. नेत्राचं रुपेरी वाळूत was simply melodious! अनिताची लावणी लाजवाब! आवाजाचा पोत लावणीच्या मूडला एकदम पुरेपूर न्याय देणारा... Hats off! खरं तर hats off म्हणणं जरा अळणी वाटेल, पण फेटा घातला नव्हता, तेव्हा हॅटवरच काम भागवावं लागलं 😄

समीरने जेव्हा "है अपना दिल तो आवारा" सुरू केलं तेव्हा खरंच वाटलं की माऊथ ऑर्गन आणला असता तर आणखी मजा आली असती... आणि एक गोष्ट म्हणजे आपल्या विनायकची गाण्याची निवड... Love you for that, Vinayak! "कई बार यूँ भी देखा है" या गाण्याबद्दल माझ्या १९७४ मधल्या काही आठवणी आहेत. So that song somewhere touches my heart... अर्थात वय वर्षे चार आणि त्यानंतर कळलेला गाण्याचा अर्थ ह्यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे, पण once something touches you, it simply does that! (अपवाद बॉबीमधल्या "मैं शायर तो नहीं" चा 😂 Dimple had touched my heart more than the lyrics at that time 😉)

शैलेश आणि अभय दोघांनीही आपापल्या गाण्यांतून कार्यक्रमात रंगत आणली! वर्षाची दोन्ही गाण्यांची निवड was so very thoughtful! Really appreciate, Varsha!
प्रशांत आणि प्रीतमचं "हाल कैसा है जनाब का" ऐकताना डोळ्यांसमोर किशोर कुमार आणि मधुबाला येणं ह्यातच सगळं आलं! 😊

बरं ह्या सगळ्या कार्यक्रमात मुख्य भूमिका आपल्या कानसेनांची... त्यांच्याशिवाय तर काहीच शक्य नव्हतं. एकंदरीत, a day not only well spent but even more fulfillingly spent! आणि अजूनही spent असं वाटतच नाहीये! It's on... Still going on...

ही नशा, हा कैफ़ असाच राहील पुढच्या गेट टुगेदरपर्यंत! Love you all! 😊 ❤️

संबंधित लेख:
प्रसाद भुर्के, वाढदिवसाच्या शुभेच्छा
काय म्हणतो पाऊस?
प्रसादचे पेनबंध
स्नेहसंमेलन २०२१
You can Like, Share & Comment

मित्र-साहित्य

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

अवधूत4 years ago

कैफी आदमी... अर्थात प्रसाद 👍

गीता4 years ago

Mast prasad..

संतोष बी.4 years ago

पहाटे तीन वाजता मेसेज पोष्ट केलास यावरुनच अंदाज येतो गेटुगेदरच्या कैफाचा ! फारच छान 👍😍. आम्हाला पण गाण कळतं हो. भले सारेगमपधनिसा , काळी पाच, षड्ज, पंचम कळत नसेल पण... छान, फारच छान, बेकार, लयं बेकार एवढं तरी कळत गाण्यातलं. 😁😘

संजय के.4 years ago

👌👌👍🏻

प्रशांत4 years ago

Brilliant 👍👍👍.. 💞Thanks Prasad.. A Booster dose for me.. मला हेच हवं असतं आणि ते मला मधल्या सुट्टीत च मिळतं... 💞 ... आणि तुझ्या आवाजात " होशवालों को खबर क्या" ऐकणं म्हणजे खरचं.... अप्रतिम 👌👌Singing rights with you only 🎤 ... मजा आली 🌹

नीना4 years ago

Mast...dilkhulas👌👌

रविदत्त4 years ago

अरे हो प्रशांतने खरोखरच नाचवल आपल्याला प्रितम बरोबरच duets मस्तच प्रितम आणी काही गाणी घेईल अस वाटल होत. तयारीसाठी आईस्क्रीमचा पण त्याग केला होता तीने. अभयतर सहजतेने गात co-partner वर्षाला संभाळून घेत होता. तरी वर्षा गाताना त्यालाच सुचना जास्त देत होती🎤🎼

गणेश4 years ago

रवीदत्त, प्रसाद thanks for your appreciation 🙂 प्रसाद मी तुला तुझ्या गाण्यातल्या परफेक्शन बद्दल साधारणतः हेच म्हणालो होतो.
शैलेश, विनायक, राजेश आणि विनय यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणाचे कौतुक करावे तेवढे थोडे. 👍
बाकी प्रशांत, अवधूत, अनिता आणि अभय ज्या सहजतेने आणि गाणे एन्जॉय करत गातात, ही पातळी गाठायला मला बरेच प्रयत्न करावे लागतील.
गेल्या दोन वर्षातील माझा अनुभव असा आहे की सर्वांचे गाणे उत्तरोत्तर अधिक खुलत आहे. We are becoming younger at heart. 🥰🥰 Neena Varsha Netra Pritam.. we expect more songs from you next time. गीताच्या गायन कौशल्या बरोबरच नियोजन कौशल्यही वादातीत ! 👌 🙂 Love you all.
रविदत्त आणि प्रसादच्या उत्स्फूर्त लेखनामुळे संतू वाण्याचे काम आणखी कठीण झाले आहे.

समीर4 years ago

👍🏼 अतिशय सुंदर कार्यक्रम,, आयोजक आणि सहआयोजकांचै आभार आणि अभिनंदन👍🏼🙏🏻 प्रशांत अवधूत गीता गणेश नीना सारेच सुंदर गातात पण प्रसाद तू मात्र कळसच, तूझ्या गाण्याची नशा औरच 👍🏼👌🏽🙏
Read more in this section:
सोबर गब्बरकाय म्हणतो पाऊसगणेश बखरगुरुभेटकैफ़!
Close Video ❌
Share